बंद

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय नाशिक

जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक

डॉ. चारुदत्त सुनंदा विक्रम शिंदे (MCH (Ortho.))

पत्ता : जिल्हा सामान्य रुग्णालय, त्र्यंबक मार्ग, पोलीस स्टाफ कॉलनी , नाशिक

पिन कोड :  ४२२००१

ई-मेल : cs_nashik@rediffmail.com

दुरध्वनी क्रमांक  ०२५३-२५७२०३८

फॅक्स : २५७७९४९

फेसबुक : https://www.facebook.com/share/1Edocb1dqR/

 

सिव्हिल हॉस्पिटल नाशिक ओळख आणि कार्ये

सिव्हिल हॉस्पिटल नाशिक हे शासकीय रुग्णालय असून राज्य सरकारद्वारे चालवली जाणारी आरोग्यसेवा प्रणाली आहे. सर्व नागरीकांसाठी  मोफत आरोग्यसेवा पुरविणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

सिव्हिल हॉस्पिटल्सची प्रमुख कार्ये

  • आपत्कालीन सेवा
  • अपघातग्रस्त रुग्णांसाठी त्वरित वैद्यकीय सेवा
  • हृदयविकार, स्ट्रोक, इत्यादीसाठी आपत्कालीन उपचार
  • औषधे व लस पुरवठा
  • प्रसूती व बाल आरोग्य सेवा
  • गर्भवती महिलांसाठी प्रसूती व पोस्टनॅटल केअर
  • बालरोग तज्ञांच्या सेवा
  • एक्स-रे, रक्ततपासणी, सोनोग्राफी यांसारख्या निशुल्क चाचण्या
  • कर्करोग, क्षय, मधुमेह, इत्यादी आजारांसाठी निदान
  • साथीच्या रोगांवर नियंत्रण व जनजागृती व आरोग्य शिक्षण
  • आरोग्यविषयक शिबिरे आणि कार्यशाळा
  • स्वच्छता, पोषण आणि संसर्गजन्य रोगांबाबत जनजागृती
  • आयुष्यमान भारत , प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार

निष्कर्ष

सिव्हिल हॉस्पिटल नाशिक सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्यसेवेचा मोठा आधार आहेत. हे रुग्णालय अनेक आजारांवरील उपचारांसाठी तसेच आरोग्यविषयक समस्यांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. शासकीय योजनांच्या आधारे सर्वसामान्य जनतेस दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यात येतात.

जिल्हा रुग्णालय नाशिक  

बेड संख्या = ६०७

एकूण विभाग :

1. बाह्यरुग्ण विभाग अंतर्गत ३२ विभाग आहे.

अ. क्र. विभागाचे नाव
नेत्ररोग विभाग
अस्थिरोग विभाग
3 ड्रेसिंग विभाग
ई सी जी विभाग
सोनोग्राफी /सीटी स्कॅन विभाग
प्रयोगशाळा विभाग
मलेरिया विभाग
अपंग प्रमाणपत्र विभाग
औषधे विभाग
१० केस पेपर विभाग
११ जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC)
१२ इंजेक्शन रूम
१३ सामान्य ओ पी डी विभाग
१४ फिजिशियन विभाग
१५ लसीकरण विभाग
१६ स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र विभाग
१७ शस्रक्रिया विभाग
१८ कुष्ठरोग विभाग
१९ त्वचा विभाग
२० आयुष विभाग
२१ एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्र
२२ दंत विभाग
२३ बालरोग विभाग
२४ BERA चाचणी
२५ कान नाक घसा विभाग
२६ मानसोपचार विभाग
२७ ART विभाग
२८ महा लॅब विभाग
२९ असंसर्गजन्य रोग
३० बीपी शुगर विभाग
३१ व्यसनमुक्ती विभाग
३२ राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम विभाग

२. आंतर रुग्ण विभाग अंतर्गत एकूण कक्ष २१ आहेत.

अ. क्र. कक्षाचे नाव
अपघात विभाग
आपत्कालीन कक्ष
3 अतिदक्षता विभाग
महिला वैद्यकीय कक्ष
पुरुष वैद्यकीय कक्ष
संसर्गजन्य कक्ष
नेत्र कक्ष
प्रसूतीपश्चात कक्ष
प्रसूती कक्ष
१० विशेष नवजात शिशु काळजी युनिट (SNCU)
११ ऑपरेशन थिएटर
१२ जळीत कक्ष
१३ मानसोपचार कक्ष
१४ पुरुष अस्थिरोग कक्ष
१५ पुरुष शस्त्रक्रिया कक्ष
१६ महिला शस्त्रक्रिया कक्ष
१७ कुटुंब कल्याण कक्ष
१८ बालरोग अतिदक्षता कक्ष
१९ बालरोग कक्ष
२० क्षयरोग कक्ष
२१ रक्तविज्ञान कक्ष

जिल्हा शल्य चिकित्सक नाशिक यांचे अधिनस्त असणारे नाशिक जिल्ह्यातील आरोग्य संस्था :

  • सामान्य रुग्णालय = १
  • महिला रुग्णालय =१
  • उपजिल्हा रुग्णालय = ६
  • ग्रामीण रुग्णालय = २३
अ. क्र. आरोग्य संस्थेचे नाव
जिल्हा रुग्णालय नाशिक
सामान्य रुग्णालय मालेगाव
ग्रामीण रुग्णालय अभोणा
ग्रामीण रुग्णालय बार्हे
ग्रामीण रुग्णालय दाभाडी
ग्रामीण रुग्णालय डांगसौंदाणे
ग्रामीण रुग्णालय देवळा
ग्रामीण रुग्णालय दिंडोरी
ग्रामीण रुग्णालय दोडी
१० ग्रामीण रुग्णालय घोटी
११ ग्रामीण रुग्णालय गिरणारे
१२ ग्रामीण रुग्णालय हरुसुल
१३ ग्रामीण रुग्णालय इगतपुरी
१४ ग्रामीण रुग्णालय लासलगाव
१५ ग्रामीण रुग्णालय नगरसुल
१६ ग्रामीण रुग्णालय नामपूर
१७ ग्रामीण रुग्णालय नांदगाव
१८ ग्रामीण रुग्णालय पेठ
१९ ग्रामीण रुग्णालय सटाणा
२० ग्रामीण रुग्णालय सुरगाणा
२१ ग्रामीण रुग्णालय उमराणे
२२ ग्रामीण रुग्णालय वणी
२३ ग्रामीण रुग्णालय झोडगा
२४ ग्रामीण रुग्णालय सिन्नर
२५ ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव (बसवंत)
२६ उपजिल्हा रुग्णालय कळवण
२७ उपजिल्हा रुग्णालय येवला
२८ उपजिल्हा रुग्णालय चांदवड
२९ उपजिल्हा रुग्णालय मनमाड
३०  उपजिल्हा रुग्णालय निफाड
३१  उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबक
३२  महिला  रुग्णालय मालेगाव

जिल्हा रुग्णालय नाशिक अंतर्गत सुरु असणारे राष्ट्रीय कार्यक्रम :

  • जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC -District Early Intervention center)
  • मैत्री क्लिनिक – राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK)
  • मानसिक आरोग्य कार्यक्रम (Mental Health Program)
  • राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यकम (RBSK)
  • राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम (NPCB – National Programme for Control of Blindness)
  • राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम (NLEP -National Leprocy Eradication Program)
  • राष्ट्रीय क्षय रोग नियंत्रण कार्यक्रम (NTEP – National Tuberculosis Elimination Program)