बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख फाईल
कुंभमेळा – २०२७ करिता आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव

कुंभमेळा-२०२७ करिता आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव (समितीस सादर करावयाच्या प्रस्तावाचा नमुना)

12/08/2026 31/08/2026 पहा (3 MB)
भूसंपादन अंतिम निवाडा (प्रकरण क्र. ०८-२०२५) रिंग रोड गौळाणे

भूसंपादन अंतिम निवाडा (प्रकरण क्र. ०८-२०२५) रिंग रोड गौळाणे

10/08/2026 10/09/2026 पहा (8 MB)
भूसंपादन अंतिम निवाडा (प्रकरण क्र. ०७-२०२५) रिंग रोड आंबेबहुला

भूसंपादन अंतिम निवाडा (प्रकरण क्र. ०७-२०२५) रिंग रोड आंबेबहुला

10/08/2026 10/09/2026 पहा (10 MB)
भूसंपादन व पुनर्वसन अधिनियम, २०१३ – कलम १९ अधिसूचना, मौजे राजूरबहुला

भूमी संपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेमध्ये योग्य मोबदला व पारदर्शकतेचा अधिकार अधिनियम, २०१३ – कलम १९ अन्वये अधिसूचना, मौजे राजूरबहुला

07/08/2026 07/09/2026 पहा (2 MB)
नाशिक परिक्रमा मार्ग प्रकल्पांतर्गत मौजे ढकांबे ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील भूसंपादन प्रकरण – भूसंपादन निवाडा

नाशिक परिक्रमा मार्ग प्रकल्पांतर्गत मौजे ढकांबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील भूसंपादन प्रकरणामध्ये भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहतीमध्ये वाजवी भरपाई मिळण्याचा हक्क व पारदर्शकता राखण्याचा अधिनियम, २०१३ अन्वये अंतिम भूसंपादन निवाडा

06/08/2026 06/08/2027 पहा (3 MB)
नाशिक परिक्रमा मार्ग प्रकल्पांतर्गत मौजे मानोरी ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील भूसंपादन प्रकरण – भूसंपादन निवाडा

नाशिक परिक्रमा मार्ग प्रकल्पांतर्गत मौजे मानोरी, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील भूसंपादन प्रकरणामध्ये भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहतीमध्ये वाजवी भरपाई मिळण्याचा हक्क व पारदर्शकता राखण्याचा अधिनियम, २०१३ अन्वये अंतिम भूसंपादन निवाडा

06/08/2026 06/08/2027 पहा (1 MB)
नाशिकमधील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रव नायट्रोजनची वाहतूक व पुरवठा करण्याच्या ई-निविदेस दुसरी मुदतवाढ

नाशिकमधील पशुवैद्यकीय दवाखान्यांना द्रव नायट्रोजनची वाहतूक व पुरवठा करण्याच्या ई-निविदेस दुसरी मुदतवाढ

06/08/2026 13/08/2026 पहा (1 MB)
नाशिक येथील मातोश्री वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया ३१-०७-२०२६ ते १६-०८-२०२६ पर्यंत मुदतवाढ (केवळ विद्यार्थिनींसाठी).

नाशिक येथील मातोश्री वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया ३१-०७-२०२६ ते १६-०८-२०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे (केवळ विद्यार्थिनींसाठी).

05/08/2026 18/08/2026 पहा (2 MB)
मौजे सारूळ – रिंग रोडसाठी सुधारित कलम ११ अधिसूचना.

मौजे सारूळ – रिंग रोडसाठी सुधारित कलम ११ अधिसूचना.

29/07/2026 29/08/2026 पहा (369 KB)
राजुर बहुला – रिंग रोडसाठी सुधारित कलम ११ ची अधिसूचना.

राजुर बहुला- रिंग रोडसाठी सुधारित कलम ११ ची अधिसूचना.

29/07/2026 29/08/2026 पहा (683 KB)
संग्रहित करा