ताजी बातमी
जिल्ह्याबद्दल
नाशिक जिल्हा १८.३३ आणि २०.५३ डिग्री उत्तर अक्षांश आणि ७३.१६ डिग्री आणि ७५.१६ डिग्री पूर्व रेषेच्या दरम्यान समुद्रसपाटीपासून ५६५ मीटर उंचीवरील महाराष्ट्राच्या उत्तरपश्चिम भागांमध्ये स्थित आहे. जिल्ह्याला महान पौराणिक पार्श्वभूमी आहे. भगवान राम आपल्या वनवासा दरम्यान पंचवटी येथे वास्तव्य करीत होते. अगस्ती ऋषी तपस्यासाठी नाशिकमध्ये राहिले. गोदावरी नदी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथुन उगम पावते. त्र्यंबकेश्वर शिव मंदिर त्र्यंबक येथे स्थित आहे, ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र येथे हिंदू वंशावलीची नोंदणी केली जाते. पवित्र गोदावरी नदीचे उगम त्रिंबकेश्वर येथे आहे.
नाशिकला अनेक प्रसिद्ध व्यक्ती असण्याचे श्रेय मिळाले आहे जसे वीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर हे फक्त काही नाव आहेत. नाशिकला मिनी महाराष्ट्र असेही म्हणतात, कारण सुरगाणा, पेठ, इगतपुरीचे हवामान कोकण सारखे आहेत. निफाड, सिन्नर, दिंडोरी, बागलाण हे पश्चिम महाराष्ट्र सारखे आणि येवला, नांदगाव, चांदवड ब्लॉक विदर्भ विभागा सारखे आहेत. नाशिक जिल्ह्यातील नाशिक, मालेगाव, मनमाड, इगतपुरी अशी काही मोठी शहरे आहेत.
नवीनतम दस्तऐवज
- ग्राम महसूल अधिकारी अंतिम सेवाजेष्ठता यादी २०२६
- सहायक महसूल अधिकारी संवर्गाची दि. ०१-०१-२०२६ रोजीची अंतिम जेष्ठता यादी.
- दिनांक ०१-०१-२०२६ रोजीची मंडळ अधिकारी संवर्गाची अंतिम ज्येष्ठता सूची
- महसूल सहायक संवर्गाची दि. ०१-०१-२०२६ रोजीची अंतीम ज्येष्ठता सुची
- दिव्यांग महसूल सहायक, मंडळ अधिकारी व सहायक महसुल अधिकारी यांची दि. ०१-०१-२०२६ रोजीची अंतीम ज्येष्ठता सुची
- No post to display
- दिंडोरी – महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरात २०२६
- इगतपुरी – महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरात २०२६
- सुरगाणा – महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरात २०२६
- पेठ – महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरात २०२६
- निफाड – महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरात २०२६
दृष्टीक्षेपात जिल्हा
-
एकूण क्षेत्र
१५,५८२ चौ किमी -
लोकसंख्या:
६१,०७,१८७ -
पुरुष लोकसंख्या:
३,१५७,१८६ -
महिलांची लोकसंख्या:
२,९५०,००१ -
स्त्री लिंग गुणोत्तर:
९३४ स्त्रिया प्रति हजार पुरुष -
साक्षरतेचे प्रमाण:
८२.३१% -
महसूल उप-विभाग:
९ -
तहसील:
१५ -
महसूल मंडळाची संख्या:
१२१ -
महानगरपालिकेची संख्या:
२ -
नगर परिषद
९ -
नगर पंचायत
६ -
पोलिस स्टेशन – शहर
१३ -
पोलिस स्टेशन-ग्रामीण
४० -
विद्यापीठे संख्या:
२ -
ग्रामपंचायतीची संख्या:
१३८७ -
राष्ट्रीय महामार्ग:
NH३ & NH५० -
एकूण गांवे :
१९८०
जिल्ह्याचा नकाशा
हेल्पलाइन
-
नागरिक कॉल सेंटर: 18001208040
-
महिला मदत: 1091
-
बाल मदत: 1098
-
एनआयसी सेवा: 1800111555
-
पीएमकिसान मदत: 011-23381092
-
ज्येष्ठ नागरिक मदत: 1090
सार्वजनिक सुविधा
छायाचित्र दालन
पांडवलेणी नाशिक
वन उद्यान नाशिक
कुंभमेळा नाशिक
धम्मगिरी
चामर लेणी
पांडवलेणी
एचएएल संग्रहालय नाशिक
नाशिक शहर
धम्मगिरी