घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | फाईल |
|---|---|---|---|---|
| जाहिर अधिसूचना क्र. ३ – नाशिक जिल्ह्यात एम-सँड युनिट स्थापनेसाठी अर्ज | एम सँड धोरणानुसार नाशिक जिल्ह्यात एम सँड युनिट स्थापन करू इच्छिणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांनी अर्ज सादर करण्यासाठी जाहिर अधिसूचना क्रमांक-3 |
11/09/2026 | 10/10/2026 | पहा (738 KB) |
| महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान | अपर जिल्हाधिकारी, नाशिक यांचेकडील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोड व सहमतीने निकाली काढण्यासाठी |
02/10/2026 | 10/10/2026 | पहा (216 KB) |
| मौजे गोवर्धन, तालुका आणि जिल्हा नाशिक कलम 19 अधिसूचना. | मौजे गोवर्धन, तालुका आणि जिल्हा नाशिक कलम 19 अधिसूचना. |
09/09/2026 | 09/10/2026 | पहा (2 MB) |
| मौजे जलालपूर, तालुका आणि जिल्हा नाशिक कलम 11 अधिसूचना. | मौजे जलालपूर, तालुका आणि जिल्हा नाशिक कलम 11 अधिसूचना. |
13/07/2026 | 13/09/2026 | पहा (2 MB) |
| मातोश्री मुलींचे वसतिगृह, नाशिक – प्रवेश मुदतवाढ जाहिरात – सन २०२६-२७ | मातोश्री मुलींचे वसतिगृह, नाशिक – प्रवेश मुदतवाढ जाहिरात – सन २०२६-२७ |
26/08/2026 | 04/09/2026 | पहा (637 KB) |
| मातोश्री मुलींचे वसतिगृह – पात्र, प्रतीक्षा आणि अपात्र उमेदवारांची यादी (वसतिगृह प्रवेश २०२६-२७) | मातोश्री मुलींचे वसतिगृह – पात्र, प्रतीक्षा आणि अपात्र उमेदवारांची यादी (वसतिगृह प्रवेश २०२६-२७) |
25/08/2026 | 03/09/2026 | पहा (3 MB) |
| कुंभमेळा – २०२७ करिता आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव | कुंभमेळा-२०२७ करिता आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव (समितीस सादर करावयाच्या प्रस्तावाचा नमुना) |
12/08/2026 | 31/08/2026 | पहा (3 MB) |
| नाशिक येथील मातोश्री मुलींच्या वसतिगृहात EWS प्रवर्गातील मुलींसाठी प्रवेश प्रक्रिया (उच्च व तंत्रशिक्षण विभाग) | नाशिक येथील मातोश्री मुलींच्या वसतिगृहात EWS प्रवर्गातील मुलींसाठी प्रवेश प्रक्रिया (उच्च व तंत्रशिक्षण विभाग) |
13/08/2026 | 28/08/2026 | पहा (2 MB) |
| भूसंपादन प्रस्तावाच्या कलम 11 अंतर्गत जारी केलेल्या प्राथमिक अधिसूचनेची प्रसिद्धी. | भूसंपादन प्रस्ताव – प्रकरण क्र. २९/२०२६, मौजे नाशिक, ता. व जि. नाशिक: भूसंपादन कायद्याच्या कलम ११ अन्वये जारी करण्यात आलेल्या प्राथमिक अधिसूचनेचे प्रकाशन. |
21/07/2026 | 22/08/2026 | पहा (2 MB) |
| भूसंपादन प्रस्ताव – प्रकरण क्र. ३०/२०२६, मौजे नाशिक, ता. व जि. नाशिक: भूसंपादन कायद्याच्या कलम ११ अन्वये जारी करण्यात आलेल्या प्राथमिक अधिसूचनेचे प्रकाशन. | भूसंपादन प्रस्ताव – प्रकरण क्र. ३०/२०२६, मौजे नाशिक, ता. व जि. नाशिक: भूसंपादन कायद्याच्या कलम ११ अन्वये जारी करण्यात आलेल्या प्राथमिक अधिसूचनेचे प्रकाशन. |
21/07/2026 | 22/08/2026 | पहा (2 MB) |