बंद

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

श्री देविदास शांता गंगाप्रसाद नांदगावकर
सहाय्यक आयुक्त

कार्यालयाचा पत्ता: डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, बी-विंग, नासर्डी पुलाजवळ, नाशिक-पुणे रोड, नाशिक-४२२०११
कार्यालयाचा संपर्क क्र.: ०२५३-२९७५८००
ई मेल: acswonashik@gmail.com

संस्था
अ.क्र. शासकीय वसतिगृह व निवासी शाळेचे नांव मान्य संख्या
1 मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, युनिट क्र.1 आडगांव, नाशिक 250
2 मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, युनिट क्र. 2 आडगांव, नाशिक 250
3 मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, युनिट क्र. 3 आडगांव, नाशिक 250
4 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, युनिट क्र.4 नासर्डी पुल, नाशिक 250
5 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, दुर्गा नगर, पंचवटी, नाशिक 250
6 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह(जुने), आडगांव, नाशिक 100
7 गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह, आडगांव, नाशिक 100
8 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह(जुने), नासर्डी पुल, नाशिक 100
9 गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह, नासर्डी पुल, नाशिक 100
10 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालेगांव ता.मालेगांव जि.नाशिक 75
11 आर्थिकदृष्टया व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालेगांव ता.मालेगांव जि.नाशिक 80
12 मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, रसलपुर ता.निफाड जि.नाशिक 100
13 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, लासलगांव ता.निफाड जि.नाशिक 50
14 मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बाभुळगांव ता.येवला 100
15 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, त्र्यंबकेश्वर ता.त्र्यंबक जि.नाशिक 100
16 अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांचे शासकीय निवासी शाळा, पिंपळगांव ब. ता.निफाड जि.नाशिक 200
17 अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांचे शासकीय निवासी शाळा, बाभूळगांव ता.येवला जि.नाशिक 200
एकूण 2555
योजना
अ.क्र. योजनेचे नांव माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
1 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर “स्वाधार योजना” पहा (पीडीएफ)
2 रमाई आवास योजना पहा (पीडीएफ)
3 मिनी ट्रॅक्टर योजना पहा (पीडीएफ)
4 गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे योजना पहा (पीडीएफ)
5 केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाकरीता मार्जिन मनी योजना पहा (पीडीएफ)
6 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना पहा (पीडीएफ)
7 शासकीय वसतीगृह प्रवेशासाठीची माहिती पहा (पीडीएफ)
8 शासकीय निवासी शाळा प्रवेशासाठी माहिती पहा (पीडीएफ)
9 सैनिकी शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना पहा (पीडीएफ)
10 राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार पहा (पीडीएफ)
11 अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना पहा (पीडीएफ)
12 तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे योजना पहा (पीडीएफ)