बंद

पशुसंवर्धन

जिल्हा पशुसंवर्धन विभाग, नाशिक

नाशिक पशुसंवर्धन उपसंचालक, नाशिक या कार्यालयाची स्थापन शासन आदेश क्र. महाराष्ट्र शासन सहकार विभाग, कपविआ-१०८४/( ४५१७ )/ सीआर-३०,पदुम-३ मुंबई. दिनांक २४/०४/१९८४ अन्वये १ मे १९८४ रोजी झाली. नाशिक जिल्ह्यातील सन २०१२ च्या पशुगणने नुसार खालील प्रमाणे पशुधन असून २६६ पशुवैद्यकीय संस्थामार्फत पशुवैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात.

कार्यालयाचा संपर्क तपशील :

महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग,
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, नाशिक,
अशोक स्तंभ, गंगापूर रोड नाशिक, जिल्हा नाशिक – ०२,
दूरध्वनी क्र. – ०२५३-२५७९६०६,
ई मेल – ddcahnashik [at] gmail [dot] com

पशुधन संख्या

गाय वर्ग म्हैस वर्ग एकूण गाय वर्ग म्हैस वर्ग
१०,१०,००५ २,६१,३९० १२,७१,३९५

 

एकूण मेंढी एकूण शेळी कोंबड्या एकूण पशुधन
३,५०,७८३ ५,३३,०६८ ११,१६,५६९ ३२,७१,८१५

पैदाक्षम जनावरांची संख्या

संकरित गाई देशी गाई म्हशी एकूण
१,२५,२४४ ३,२४,९३३ १,८२,८९७ ६,३३,०७४

तालुकानिहाय पशुवैद्यकीय संस्था दर्शविणारा तक्ता

अ.क्र. तालुका पवैद श्रेणी-१ पवैद श्रेणी-२ जिल्हा पवै सर्व चिकित्सालय तालुका लघु पवै सर्व चिकित्सालय राज्यस्तरीय संस्था पशुवैद्यकीय श्रेणी-२ फिरते पशुवैद्यकीय दवाखाने तपासणी नाके एकूण
1 मालेगाव ०९ ०८ ०१ १४ ३२
2 चांदवड ०७ १० १७
3 नांदगाव ०९ ०९ १८
4 येवला ०५ ११ ०१ १७
5 निफाड ०९ १५ ०१ २५
6 सिन्नर ०६ १३ ०१ २०
7 पेठ ०५ ०४ ०९
8 सुरगाणा ०६ ०६ ०१ १३
9 कळवण ०९ ०४ ०१ ०१ १५
10 त्र्यंबकेश्वर ०४ १० १४
12 नाशिक ०६ ०९ ०१ १६
13 दिंडोरी ०७ १३ ०१ २१
13 इगतपुरी ०९ ०५ १४
14 सटाणा १० १३ ०१ ०१ २५
15 देवळा ०७ ०३ १०
एकूण १०८ १३३ ०१ ०६ १५ ०२ ०१ २६६

दिनांक १ मे १९८४ पासून कार्यालयाची स्थापना झाली असून पशुसंवर्धन खात्यातील २६६ पशुवैद्यकीय संस्थामार्फत खालील प्रमाणे सेवा देण्यात येतात.

तांत्रिक सेवा-

अ) पशुपैदास कार्यक्रम-

 1. कृत्रिम रेतन – घरपोच सेवा
 2. गर्भ तपासणी
 3. वंध्यत्व तपासणी आणि निवारण
 4. खच्चीकरण
 5. जन्मलेली वासरे

ब) प्रतिबंधात्मक उपाय व इतर उपक्रम-

 1. लसीकरण- लाळयाखुरकुत, अॅस्कॅड योजना, सांसर्गिक गर्भपात, पीपीआर, इ. चे लसीकरण करणे
 2. आजारी गुरांचे उपचार व उपाय
 3. पशुवधगृह सनियंत्रण

क) वैरण विकास कार्यक्रम-

 1. बहुवार्षिक चारा बियाणे, ठोंबे यांचा पुरवठा
 2. विद्यूतचलीत कडबाकुट्टी यंत्राचा पुरवठा
 3. मुरघास बनविणे

ड) विस्तार कार्यक्रम-

पशुसंवर्धन विभागा मार्फत विस्तार कार्यक्रम विषयक सेवा खालील प्रमाणे घेण्यात येतात

 1. संकरीत वासरे मेळावे
 2. कार्यमोहीमा
 3. शेतकरी प्रशिक्षण
 4. सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे प्रशिक्षण

इ) विभागामार्फत खालीलप्रमाणे वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येतात-

 1. दुधाळ गाय/ म्हैस गट वाटप योजना
 2. शेळी गट वाटप योजना
 3. १००० मांसल पक्षी संगोपन
 4. अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम
 5. भारतीय वंशाच्या गाई/ म्हशी संगोपन
 6. राजे यशवंतराव होळकर महामेष योजना- मेंढी पालन योजना
 7. कडबाकुट्टी यंत्र वाटप व मुरघास युनिट वाटप

नाशिक जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे कार्यालये

अ.नं. कार्यालयाचे नाव व पत्ता दुरध्वनी क्रमांक ईमेल
1 जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, नाशिक अशोक स्तंभ, गंगापूर रोड,नाशिक ०२५३-२५७९६०६ ddcahnashik[at]gmail[dot]com
2 जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, नाशिक ०२५३ – २५९०२७९ dahonashik[at]gmail[dot]com
3 सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, नाशिक, गंगापूर रोड, नाशिक ०२५३ – २५७३५४१ acahvpcnashik[at]gmail[dot]com
4 सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, सिन्नर जिल्हा नाशिक ०२५५१ – २२०३९३ tmvpsinnar[at]gmail[dot]com
5 सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, निफाड जिल्हा नाशिक ०२५५० – २४२९३५ acahtmvpniphad[at]gmail[dot]com
6 सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, येवला जिल्हा नाशिक ०२५५९ – २०४१४७ tmvpyeola[at]gmail[dot]com
7 सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, मळगाव (ति.) सटाणा जिल्हा नाशिक ०२५५५ – २२५४८९ tmvpsatana[at]gmail[dot]com
8 सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, कळवण जिल्हा नाशिक ०२५९२ – २२२१०२ tmvpkalwan[at]gmail[dot]com
9 सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, सटाणा रोड, मालेगाव जिल्हा नाशिक ०२५५४ – २५०९८९ tmvpmalegaon[at]gmail[dot]com
10 पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, नाशिक जि. नाशिक ldoextn[dot]nashik[at]gmail[dot]com
11 पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, दिंडोरी जि. नाशिक ldoextn[dot]dindori[at]gmail[dot]com
12 पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक ldoextn[dot]trimbak[at]gmail[dot]com
13 पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, इगतपुरी जि. नाशिक ldo[dot]extigatpuri[at]gmail[dot]com
14 पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, कळवण जि. नाशिक ldoextnkalwan80[at]gmail[dot]com
15 पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, पेठ जि. नाशिक ldoextn[dot]peint[at]gmail[dot]com
16 पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, सुरगाणा जि. नाशिक ldoextn[dot]surgana[at]gmail[dot]com
17 पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, मालेगाव जि. नाशिक ldoextn[dot]malegaon[at]gmail[dot]com
18 पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, देवळा जि. नाशिक ldoextn[dot]deola[at]gmail[dot]com
19 पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, चांदवड जि. नाशिक ldoextn[dot]chandwad[at]gmail[dot]com
20 पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, नांदगाव जि. नाशिक ldoextn[dot]nandgaon[at]gmail[dot]com
21 पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, येवला जि. नाशिक ldoextn[dot]yeola[at]gmail[dot]com
22 पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, निफाड जि. नाशिक ldoextn[dot]niphad[at]gmail[dot]com
23 पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, सिन्नर जि. नाशिक ldoextn[dot]sinnar[at]gmail[dot]com
24 पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, बागलाण जि. नाशिक ldoextn[dot]baglan[at]gmail[dot]com