बंद

राज्य उत्पादन शुल्क कार्यालय

उत्पादन शुल्क विभाग, नाशिक :

राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रामुख्याने मद्यार्कयुक्त /अंमली पदार्थांवर उत्पादन शुल्क जमा करण्याचे काम करतो. तसेच अशा मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कामकाज या विभागमार्फत केले जाते. सदरचा उद्देश हा मद्यार्कयुक्त पदार्थांची निर्मिती / वाहतुक / विक्री / बाळगणे / आयात / निर्यात / इत्यादीसाठी विविध अनुज्ञप्ती / परवाने मंजुर करुन साध्य करण्यात येते. तसेच गुन्हा अन्वेषण करून सक्त अंमलबजावणी व दक्षता राखली जाते.

राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिक यांचे अधिकृत संकेतस्थळ : राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिक

जिल्हा अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक
पत्ता : स्नेह सागर, एक्साईज कॉलनी, तिलकवाडी, शरणपूर रोड, सीबीएस जवळ,
नाशिक -422002 जिल्हा : नाशिक
फोन नंबर: 0253-2314102 / 0253-2581033

नाशिक कार्यक्षेत्र :

अ.क्र. पदनाम मुख्यालय कार्यक्षेत्र
1 निरीक्षक नाशिक ” अ ” विभाग नाशिक शहर पंचवटी पोलिस स्टेशन, सरकारवाडा पोलिस स्टेशन, भद्रकाली पोलिस स्टेशन
दुय्यम निरीक्षक नाशिक अ-1 नाशिक शहर पंचवटी पोलिस स्टेशन मधील 20 अनुज्ञप्त्या, सरकारवाडा पोलिस स्टेशन
दुय्यम निरीक्षक नाशिक ब-2 नाशिक शहर पंचवटी पोलिस स्टेशन मधील 11 अनुज्ञप्त्या व भद्रकालि पोलिस स्टेशन
2 निरीक्षक नाशिक ” ब ” – विभाग नाशिक शहर अंबड पोलिस स्टेशन, सातपूर पोलिस स्टेशन, गंगापूर पेालिस स्टेशन, त्रिंबक पोलिस स्टेशन, वाडीवऱ्हे पोलिस स्टेशन, घोटी पोलिस स्टेशन, इगतपुरी पोलिस स्टेशन, नाशिक तालुका, देवळाली कॅम्प
दुय्यम निरीक्षक नाशिक ब-1 नाशिक शहर अंबड पोलिस स्टेशन, देवळाली कॅम्प
दुय्यम निरीक्षक नाशिक ब-2 नाशिक शहर सातपूर पोलिस स्टेशन, गंगापूर पोलिस स्टेशन, त्रिंबक पोलिस स्टेशन, इगतपुरी पोलिस स्टेशन नाशिक तालुका पोलिस स्टेशन
3 निरीक्षक नाशिक ” क ” विभाग नाशिक शहर नाशिक रोड पोलिस स्टेशन, सिन्नर तालुका आणि वावी पोलिस स्टेशन
दुय्यम निरीक्षक नाशिक क-1 नाशिक शहर नाशिक रोड (द्वारका ते जेलरोड)
दुय्यम निरीक्षक नाशिक क-2 नाशिक शहर सिन्नर व वावी, व मुक्तिधाम समोरील रस्ता ते रेल्वे स्टेशन पर्यंत
4 निरीक्षक येवला येवला नांदगाव तालुका, मनमाड, येवला तालुका ग्रामीण व शहर, फिाड तालुका (पिंपळगाव व ओझर पोलीस स्टेशन वगळून), विंचूर येथील वाईन पार्क
दुय्यम निरीक्षक येवला क्र. 1 येवला नांदगाव तालुका, मनमाड शहर, येवला शहर
दुय्यम निरीक्षक येवला क्र. 2 येवला येवला तालुका व ग्रामीण, निफाड तालुका व शहर, (पिंपळगावं व ओझर पोलीस स्टेशन वगळून)
5 निरीक्षक मालेगांव मालेगांव मालेगांव शहर , मालेगाव तालुका , सटाणा तालुका, सटाणा शहर
दुय्यम निरीक्षक मालेगांव क्र. 1 मालेगांव मालेगांव शहर व मालेगांव 1/2 ग्रामीण
दुय्यम निरीक्षक मालगांव क्र. 2 मालेगांव सटाणा तालुका व शहर , मालेगांव1/2 ग्रामीण
6 निरीक्षक कळवण कळवण कळवण तालुका, देवळा तालुका, चांदवड तालुका, पिंपळगाव (ब) पोलिस स्टेशन हद्द, दिंडोरी तालुका, पेठ तालुका, सुरगाणा तालुका व ओझर पोलिस स्टेशन
दुय्यम निरीक्षक कळवण क्र. 1 कळवण कळवण तालुका, देवळा तालुका, चांदवड तालुका, पिंपळगांव (ब) पोलिस स्टेशन
दुय्यम निरीक्षक कळवण क्र.2 कळवण दिंडोरी तालुका, पेठ तालुका, सुरगाणा तालुका, ओझर पोलिस स्टेशन (पीएलएल व वाईनरीज यांचा समावेश)