काय नवीन

प्रतिमा नाही

नाशिक येथील मातोश्री वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया ३१-०७-२०२६ ते १६-०८-२०२६ पर्यंत मुदतवाढ (केवळ विद्यार्थिनींसाठी).

प्रकाशित: 05/08/2026

नाशिक येथील मातोश्री वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया ३१-०७-२०२६ ते १६-०८-२०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे (केवळ विद्यार्थिनींसाठी).

प्रतिमा नाही

१२४ नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ – एस.आय.आर. २०२६ ASSD यादी

प्रकाशित: 11/08/2026
प्रतिमा नाही

नाशिकमधील पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी द्रव नायट्रोजनची वाहतूक आणि पुरवठा करण्याच्या ई-निविदेस पहिली मुदतवाढ.

प्रकाशित: 31/07/2026

नाशिकमधील पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी द्रव नायट्रोजनची वाहतूक आणि पुरवठा करण्याच्या ई-निविदेस पहिली मुदतवाढ.

प्रतिमा नाही

नाशिक जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र वाहतूक व पुरवठा करणे.

प्रकाशित: 22/07/2026

नाशिक जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र वाहतूक व पुरवठा करणे.

प्रतिमा नाही

११४ मालेगाव (मध्य) विधानसभा मतदारसंघ – एस.आय.आर. २०२६ ASSD यादी

प्रकाशित: 10/08/2026
प्रतिमा नाही

१२५ नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ – एस.आय.आर. २०२६ ASSD यादी

प्रकाशित: 10/08/2026
प्रतिमा नाही

भूसंपादन प्रस्ताव – प्रकरण क्र. ३०/२०२६, मौजे नाशिक, ता. व जि. नाशिक: भूसंपादन कायद्याच्या कलम ११ अन्वये जारी करण्यात आलेल्या प्राथमिक अधिसूचनेचे प्रकाशन.

प्रकाशित: 21/07/2026

भूसंपादन प्रस्ताव – प्रकरण क्र. ३०/२०२६, मौजे नाशिक, ता. व जि. नाशिक: भूसंपादन कायद्याच्या कलम ११ अन्वये जारी करण्यात आलेल्या प्राथमिक अधिसूचनेचे प्रकाशन.

प्रतिमा नाही

भूसंपादन प्रस्तावाच्या कलम 11 अंतर्गत जारी केलेल्या प्राथमिक अधिसूचनेची प्रसिद्धी.

प्रकाशित: 21/07/2026

भूसंपादन प्रस्ताव – प्रकरण क्र. २९/२०२६, मौजे नाशिक, ता. व जि. नाशिक: भूसंपादन कायद्याच्या कलम ११ अन्वये जारी करण्यात आलेल्या प्राथमिक अधिसूचनेचे प्रकाशन.

प्रतिमा नाही

१२३ नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ – एस.आय.आर. २०२६ ASDD यादी

प्रकाशित: 10/08/2026
प्रतिमा नाही

बाल विकास प्रकल्प अधिकारी नाशिक शहर (शहरी) अंतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती. ही भरती फक्त नाशिक शहरासाठी आहे.

प्रकाशित: 20/07/2026

बाल विकास प्रकल्प अधिकारी नाशिक शहर (शहरी) अंतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती. ही भरती फक्त नाशिक शहरासाठी आहे.