बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवटची तारीख फाईल
जिल्हा खाणकाम आराखडा

जिल्हा खाणकाम आराखडा

29/11/2021 28/11/2022 पहा (5 MB)
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मायादित नाशिक यांचे मार्फत मानधन तत्वावर सल्लागार नियुक्ती करणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अंतिम मुदत – दि. २५\११\२०२२

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मायादित नाशिक यांचे मार्फत मानधन तत्वावर सल्लागार नियुक्ती करणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अंतिम मुदत – दि. २५\११\२०२२

10/11/2022 25/11/2022 पहा (1 MB)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाची मतदार यादी तयार करणे. मतदार नोंदणी नियम १९६०च्या नियम ३१(३) अन्वये नोटीस

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाची मतदार यादी तयार करणे. मतदार नोंदणी नियम १९६०च्या नियम ३१(३) अन्वये नोटीस

01/10/2022 07/11/2022 पहा (3 MB)
महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी तयार करणे. मतदार नोंदणी नियम १९६० चे नियम ३१(४) नुसार नोटीस. (परिशिष्ट अ-१)

महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी तयार करणे. मतदार नोंदणी नियम १९६० चे नियम ३१(४) नुसार नोटीस. (परिशिष्ट अ-१)

01/10/2022 07/11/2022 पहा (1 MB)
महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी तयार करणे. मतदार नोंदणी नियम १९६० चे नियम ३१(४) नुसार नोटीस. ( द्वितीय पुर्नप्रसिद्धी)

महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची मतदार यादी तयार करणे. मतदार नोंदणी नियम १९६० चे नियम ३१(४) नुसार नोटीस. (द्वितीय पुर्नप्रसिद्धी)

25/10/2022 07/11/2022 पहा (667 KB)
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या नाशिक तर्फे ‘ Organizing  FPOs of १५००० formers for processing, distribution branding and retailing या योजनेसाठी सविस्तर प्रकल्प प्रस्ताव मागविण्यात येत आहे. अंतिम मुदत – १७/१०/२०२२

10/09/2022 18/10/2022 पहा (2 MB)
आयकर विभाग पुणे तर्फे दि. 02/10/2022 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी “कर आकारणी” संबंधित विषयावर, शाळा /महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये “राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा” आयोजित केली आहे.

आयकर विभाग पुणे तर्फे दि. 02/10/2022 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी “कर आकारणी” संबंधित विषयावर, शाळा /महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये “राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा” आयोजित केली आहे.

ई 8वी ते 10वी साठी गुगल फॉर्म लिंक. – https://forms.gle/dotKMhLQZQU2CTHC9

ई 11वी ते 12वी साठी गुगल फॉर्म लिंक. – https://forms.gle/Kz9Dvd9DE1JozkcU8

30/09/2022 02/10/2022 पहा (470 KB)
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांचे तर्फे मत्सपालन प्रकल्प राबविणेसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांचे तर्फे मत्सपालन प्रकल्प राबविणेसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

19/08/2022 30/09/2022 पहा (2 MB)
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या नाशिक – जाहिरात

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या नाशिक – आदिवासी शेतकरी उत्पादक संस्थेमार्फत १५००० आदिवासी शेतकऱ्यांना प्रक्रिया, वितरण, मानांकीकरण व विपणन साठी अर्थ साहाय्य

19/07/2022 23/08/2022 पहा (2 MB)
कलम-१९ अधिसूचना मौजे देवळाली जि. नाशिक

कलाम १९ अधिसूचना मौजे देवळाली जिल्हा नाशिक (४५ मीटर डी. पी. रोड व सर्विस रोड

22/07/2022 05/08/2022 पहा (2 MB)